Bhagya Dile Tu Mala | कावेरीची नोकरी जाण्यास राजवर्धन जबाबदार | Colors Marathi
2022-04-18 17 Dailymotion
कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत कावेरीला नोकरी देण्यास एका कंपनीकडून नकार येतो त्यासाठी ती राजवर्धनला जबाबदार धरते. पाहूया या भागाची एक खास झलक. Reporter: Kimaya Dhawan ,Video Editor: Ganesh Thale